Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

भारतात एवेंजर्सची क्रेझ

Image



मुंबई प्रतिनिधी - जगभरात एवेंजर्स एंडगेम या हॉलिवूडपटाने धूमाकुळ घातला असतांना आज तो भारतात रिलीज झाला. या चित्रपटाने जगभरात एका दिवसात ११८६ कोटींची कोटी रूपयांची घसघशीत कमाई केली आहे. एवेंजर्सची भारतात गजब क्रेझ आहे. सर्व शो आधीच बुक झाले आहेत. या चित्रपटाची डिमांड इतकी आहे की, यासाठी सर्व चित्रपटगृहे २४ तास सु डिग्री आहेत. भारतात हा चित्रपट इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषामध्‍ये रिलीज झाला. ॲव्हेंजर्स एंडगेम मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना तीन तासांचा वेळदेखील कमी पडतो. या चित्रपटाची कल्पना २००८ साली मार्व्हलचे प्रणेता स्टॅन ली यांनी मांडली होती. पुढे तब्बल २१ चित्रपटांची साखळी त्‍यांनी मोठ्‍या पडद्‍यावर आणली. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. एवेंजर्सच्‍या या चित्रपटामध्‍ये मार्वेलचे सर्व २२ वेगवेगळ्‍या भूमिका आहेत. कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सुपरहिरो यामध्‍ये दिसत आहेत

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh