Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट सुख म्हणजे नक्की काय असतं

Image


मुंबई प्रतिनिधी - साईबाबा स्टुडिओज’आणि ‘समृद्धी सिनेवल्र्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे.

यानिमित्ताने मराठी चित्रपटांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. टेलिव्हिजन विश्वात अनेक दर्जेदार कलात्मक कार्यक्रम देणारी ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मितीसंस्था यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पहिले पाऊल टाकणार आहे. ‘मला आई व्हायचंय, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील विषय रुपेरी पडद्यावर आणणा-या गुणी दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.

मराठी हॉलिवूड चित्रपटाबद्दल बोलताना ‘साईबाबा स्टुडिओज’ कंपनीचे शिवकुमार सांगतात, ‘‘एक चांगली निमार्ती संस्था या नात्याने प्रेक्षकांना आम्ही काय देत आहोत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माझ्या मनात आदर आहे. त्यातूनच ही चित्रनिर्मिती झाली.’’ चाकोरीबाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्यातला आनंद आगळा-वेगळा असल्याचे दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी म्हटले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh