Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

नागराज मंजुळे करणार कौन बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालन

Image



मुंबई प्रतिनिधी - अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सु डिग्री करण्यात आला. मराठीेचे पहिले पर्व हे सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर स्वप्निल जोशीने या शोची सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती. आता पुन्हा एकदा या शोचे तिसरे पर्व रसिकांचे भेटीला येणार आहे. कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे या सूत्रसंचालन करणार आहे. सैराट" सिनेमाच्या माध्यमातून रूपेरी पडदा गाजवाणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता छोट्या पडद्यावर संगणक राजेंना विनंती करताना दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होणार सामान्यांचे स्वप्न साकार, मराठी माणूस बनणार ‘कोट्यधीश.’ अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटणार हे मात्र नक्की.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh