Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

औरंगाबाद येथे भारतीय सैन्यमेळावा भरती २०१९

Image




भारतीय सैन्य दलात विविध पदांसाठी बारावी पास विध्यार्तीयांसाठी सुवर्ण संधी. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर फार्मा (ॠग्क्) या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती मध्ये औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी या जिल्ल्याचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर, २०१९ आहे.

अर्ज करण्याची सुवात- १३ ऑक्टोबर, २०१९

पदांचे नाव आणि संख्या-
१) सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
२) सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
३) सोल्जर फार्मा (ॠग्क्)



प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख- २८ नोव्हेंबर, २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २७ नोव्हेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://त्दड्डत्ठ्ठदठ्ठद्धथ्र्न्र्.दत्ड़.त्द




आर्मी पब्लिक स्कूल शिक्षक पदांच्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक पदांसाठी आवेदनपत्र मागवण्यात आहे होते. १९ आणि २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

प्रवेशपत्र मिळण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://ठ्ठद्रद्म-ड़द्मड.त्द



मुंबई उच्च न्यायालयाने सिनिअर सिस्टीम अधिकाऱ्यांची पदे रिक्त





मुंबई उच्च न्यायालयाने सिनिअर सिस्टीम अधिकाऱ्यांची पदे रिक्त केली असून त्याअंतर्गत एकूण १६५ पदांवर भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अधिसूचनांचे पालन करत बॉम्बे हाय कोर्ट डॉट कॉम येथे जाऊन अर्ज क डिग्री शकतात. अर्ज प्रक्रिया सु डिग्री झाली असून २१ ऑक्टोबर पर्यंत उमेदवार अर्ज क डिग्री शकतात.

वरिष्ठ सिस्टम अधिकारी – ३८
सिस्टम अधिकारी -१२७
एकूण पोस्ट – १६५

या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांनी संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासह, पाच वर्षांचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे. तसेच वरिष्ठ सिस्टम अधिकारी या पदासाठी ४६,००० तर सिस्टम अधिकारी या पदासाठी ४०,००० रुपये वेतन मिळणार आहे.






Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh