Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा "मुख्य" परीक्षा २०१९

Image

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतंच महाराष्ट्र अभियांत्रिकी "पूर्व" परीक्षा-२०१९ गट-अ आणि गट-ब अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारकडून मुख्य परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. एकूण ११४५ जागे साठी ही परीक्षा घेण्यात आले होती. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- ११४५ पदे

अर्ज करण्याची सुवात- १७ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.१- ते ६, ८ आणि ९- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी. झ्र्ए.क (क्त्ध्त्थ् ठ्ठदड्ड ज़्ठ्ठद्यड्ढद्ध ग्ठ्ठदठ्ठढ़ड्ढथ्र्ड्ढदद्य/ क्त्ध्त्थ् ठ्ठदड्ड कदध्त्द्धदृदथ्र्ड्ढदद्यठ्ठथ्/ च्द्यद्धद्वड़द्यद्वद्धठ्ठथ्/ क्दृदद्मद्यद्धद्वड़द्यत्दृद कदढ़त्दड्ढड्ढद्धत्दढ़ / च्र्ड्ढड़ण्ददृथ्दृढ़न्र्)ट पद क्र.-७ विद्युत अभियांत्रिकी पदवी. झ्र्ए.क (कथ्ड्ढड़द्यद्धत्ड़ठ्ठथ् ठ्ठदड्ड घ्दृध्र्ड्ढद्ध कदढ़त्दड्ढड्ढद्धत्दढ़/ कथ्ड्ढड़द्यद्धदृदत्ड़द्म ठ्ठदड्ड घ्दृध्र्ड्ढद्ध कदढ़त्दड्ढड्ढद्धत्दढ़/ घ्दृध्र्ड्ढद्ध च्न्र्द्मद्यड्ढथ्र् कदढ़त्दड्ढड्ढद्धत्दढ़/ कथ्ड्ढड़द्यद्धत्ड़ठ्ठथ् ठ्ठदड्ड कथ्ड्ढड़द्यद्धदृदत्ड़द्म कदढ़त्दड्ढड्ढद्धत्दढ़)ट

वयाची अट- किमान २१ व कमाल ३८ मागासवर्गीय- ०५ वर्ष

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी- खुलावर्ग- ५२४/- आणि मागासवर्गीय- ३२४/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर, २०१९

मुख्य परीक्षा दिनांक- २४ नोव्हेंबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://थ्र्द्रद्मड़.ढ़दृध्.त्द

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh