Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

नोकरीची संधी

Image


एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड परीक्षा

भारतीय जीवन विमा मंडळ अधिनस्त असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे. सहाय्यक/ सहकारी/ सहाय्यक व्यवस्थापक या पदांकरता उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर, २०१९.

एकूण जागा- ३००

प्रवेश पत्र मिळण्याची सुरवात- ०९ सप्टेंबर, २०१९

प्रवेश पत्र मिळण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

प्रवेश पत्र मिळण्याची अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://त्डद्रद्मदृदथ्त्दड्ढ.त्डद्रद्म.त्द/
भारतीय सैन्य दलात विविध पद
भारतीय सैन्य दलात विविध पदांकरता मेगा भरती सुरु साली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल ग़्ॠ (ॠग्क्)/ग़्ॠ ज्कच्र्, सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) , सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण), सोल्जर फार्मा (ॠग्क्) पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ नोव्हेंबर, २०१९ आहे

.अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://त्दड्डत्ठ्ठदठ्ठद्धथ्र्न्र्.दत्ड़.त्द/ण्दृथ्र्ड्ढ

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी भरती२६६ जागांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी ०६ ऑक्टोबर, २०१९ (११:५९ घ्ग्)

एकूण जागा- २६६

पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक

अर्ज करण्याची सुरवात- १६ सप्टेंबर, २०१९

परीक्षा शुल्क- खुला वर्ग- ५५०/- (मागासवर्गीय-३५०/-)

वयाची अट- खुला वर्ग ३८ वर्षे झ्र्च्क्/च्च्र्- ०५ वर्षे सूट, ग्र्एक्- ०३ वर्षे सूटट

परीक्षा स्वरूप- ऑनलाईन

नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारी- ०६ ऑक्टोबर, २०१९ (11:59 घ्ग्)

ऑनलाईन अर्ज- ण्द्यद्यद्रद्म://थ्र्ठ्ठण्ठ्ठद्रठ्ठद्धत्त्त्द्मण्ठ्ठ.ढ़दृध्.त्द


क़्ङक़्ग्र् संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती


भारत सरकारच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेत १२वी पास असणाऱ्या विधार्त्यांसाठी सुवर्ण संधी. २२४ जागेंसाठी हि भरती होणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड क्ष्क्ष् (इंग्रजी),एडमिन असिस्टंट "ॠ" (इंग्रजी), एडमिन असिस्टंट "ॠ" (हिंदी), स्टोअर असिस्टंट "ॠ" (इंग्रजी), स्टोअर असिस्टंट "ॠ" (हिंदी), सिक्योरिटी असिस्टंट "ॠ", लिपिक (कॅन्टीन मॅनेजर ग्रेड-क्ष्क्ष्क्ष्), असिस्टंट हलवाई-कम कुक, वेहिकल ऑपरेटर "ॠ", फायर इंजिन ड्रायव्हर "ॠ" , फायरमन या पदांसाठी उमेदवारकडून ऑनलाईन आवेदन पत्र मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑक्टोबर, २०१९ आहे.


एकूण जागा- २२४डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात "कृषी सहाय्यक" पदांची भरती


महाराष्ट्र कृषी विद्यापीठ पैकी विदर्भ विभागातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी सहाय्यक व कार्यक्रम समन्वयक पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून कृषी सहाय्यक पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१९ आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १० ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- ण्द्यद्यद्रद्म://ध्र्ध्र्ध्र्.द्रड्डत्त्ध्.ठ्ठड़.त्द/

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh