संधी नोकरीची
ज्ञानदेव भोपळे
ब्रॉड कास्ट इंजिनिअरिंग - 2684 कुशल व अकुशल मनुष्यबळ व सल्लागार पदांकरिता ऑनलाईन अर्ज 14 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात डड्ढड़त्त्र्दृडद्म.ड़दृथ्र् येथे उपलब्ध.
ओएनजीसीमध्ये - 214 अप्रेंटिस यामध्ये अकाऊंटंट, असिस्टंट, लॅब, आयटीआय ट्रेड पदांकरिता 5 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात दृदढ़ड़त्दड्डत्ठ्ठ.ड़दृ येथे उपलब्ध.
भारतीय स्टेट बँकेमध्ये - 74 स्पेशालिस्ट ऑफिसर यामध्ये विविध अॅनालिस्ट पदांकरिता ऑनलाईन अर्ज 12 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात द्मडत्.ड़दृ.त्द/ड़ठ्ठद्धड्ढड्ढद्धद्म येथे उपलब्ध.
भारत सरकार - संरक्षण मंत्रालयमध्ये फायरमन, ट्रेडस्मन मेट व इतर पदांसाठी 18 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात त्दड्डत्ठ्ठदठ्ठद्धथ्र्न्र्.दत्ड़.त्द येथे उपलब्ध.
नेह डिग्री युवा केंद्रामध्ये - 337 समन्वयक, प्रोग्रॅमर, सहायक, स्टेनो, ऑपरेटर, लिपिक, मल्टिटास्किंग पदांसाठी ऑनलाईन अर्ज 7 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात दन्र्त्त्द्म.दत्ड़.त्द येथे उपलब्ध.
सशस्त्र सीमा बल - 150 कॉन्स्टेबलपदासाठी खेळाडू उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज 11 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात ठ्ठद्रद्रन्र्द्मद्मड.ड़दृथ्र् येथे उपलब्ध.
ज्ञानदेव भोपळे
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र - कोल्हापूर - 12 विविध रोजगाराभिमुख कार्यक्रम-मार्गदर्शनासाठी संपर्क - उद्योग भवन, कलेक्टर ऑफिस शेजारी.
भारतीय सैन्य -इंडियन आर्मी एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री स्कीम एप्रिल 2020 कोर्स 47 करिता पुरुष व महिला 100 जागांकरिता 8 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात ठ्ठथ्र्ड़द्मद्मड़ड्ढदद्यद्धन्र्.ढ़दृध्.त्द येथे उपलब्ध.
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 43 विविध असिस्टंट पदांकरिता 3 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात दद्रड़त्थ्.दत्ड़.त्द येथे उपलब्ध.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमध्ये - 865 अभियंता, लघुलेखक, लेखापाल, सहायक, लिपिक टंकलेखक, पंपचालक, वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई पदांकरिता 7 ऑगस्ट 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात थ्र्ठ्ठण्ठ्ठद्रठ्ठद्धत्त्त्द्मण्ठ्ठ.ढ़दृध्.त्द येथे उपलब्ध.
प्रसार भारतीमध्ये - 60 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदांसाठी एम.बी.ए. मार्केटिंग/पीजी डिप्लोमा व अनुभवी उमेदवारांकडून 6 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात द्रद्धठ्ठद्मद्धडण्द्धठ्ठद्य.ढ़दृध्.त्द येथे उपलब्ध.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन - 50 असिस्टंट सॉफ्टवेअर इंजिनिअर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 7 ऑगस्ट 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत. सविस्तर जाहिरात ड़द्धत्द्म.दृद्धढ़.त्द येथे उपलब्ध.