Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

नोकरीची संधी

Imageआय बी पी एस- ग्रामीण बँकांतील 8399 पदांसाठी जम्बो भरतीमध्ये बँकिंग ऑफिसर, सेक्‍ल वन, स्पेशालिस्ट ऑफिसर व ऑफिस असिस्टंट पदांकरिता पदवी प्राप्त उमेदवारांकडून 4 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात त्डद्रद्म.त्द येथे उपलब्ध.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस- कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस परीक्षा 8 सप्टेंबर 2019 रोजी होणार असून पदवी प्राप्त उमेदवारांकडून 8 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात द्वद्रद्मड़.ढ़दृध्.त्द येथे उपलब्ध.

भारतीय नौदलामध्ये- 2700 सेलर भरतीकरिता 12 वी सायन्स गणित भौतिक विषयासह पास उमेदवारांकडून 10 जुलै 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. सविस्तर जाहिरात त्र्दृत्दत्दड्डत्ठ्ठदठ्ठद्धथ्र्न्र्.दत्ड़.त्द येथे उपलब्ध.

महाराष्ट्र शासन- पोलिस भरती दि. 31 डिसें. 2019 पर्यंत रिक्‍त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविणेबाबतचा जीआर दि. 10 जून 2019 रोजी प्रसिद्ध. जुलै 2019 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणेची शक्यता.

भारतीय वायूदल- ग्रुप एक्स आणि वाय ट्रेड भरतीकरिता ऑनलाईन अर्ज-1 जुलै 2019 ते 15 जुलै 2019 पर्यंत या कालावधीत मागविणेत येत असून अधिक माहिती ठ्ठत्द्धथ्र्ड्ढदद्मड्ढथ्ड्ढड़द्यत्दृद.ड़ड्डठ्ठड़.त्द येथे उपलब्ध.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनामध्ये- 280 असिस्टंट पदवी प्राप्त उमेदवारांकडून 25 जून 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असून परीक्षा- 30 व 31 जुलै 2019 रोजी होणार आहे. अधिक माहिती ड्ढद्रढत्दड्डत्ठ्ठ.ढ़दृध्.त्द येथे उपलब्ध.

ज्ञानदेव भोपळे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh