Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

अनु-जाती व नवबौध्द मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करण्याचे समाज कल्याण विभागाच्यावतीने आवाहन

Image


लातूर प्रतिनिधी : अनु.जाती नवबौध्द मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळेमध्ये (मोफत निवास, भोजन, गणवेश व शैक्षणिक साहित्यासह) प्रवेश देणे चालू आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर यांचे अधिनस्त खालील शाळामध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी करीता रिक्त जागेनुसार प्रवेश देणे सुरु आहे. तरी च्क्, च्च्र्, ज्ख्ग़्च्र्,च्एक् व अपंग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बी.जी. अरवत यांनी पत्रकान्वये केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा एम.आय.डी.सी.
लातूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा मरशिवणी ता.
अहमदपूर जि. लातूर. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा तोंडार पाटी ता. उदगीर जि. लातू,. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा बावचीता. रेणापूर जि. लातूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ ता. निलंगा जि. लातूर, प्रवेशासाठी विद्यार्थी मागासवर्गीय जातीचा असावा, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. 1 लाखाच्या आत असावे. विद्यार्थी शारिरिक दृष्टया निरोगी असावा. विद्यार्थी लातूर जिल्हयाचा रहिवाशी असावा.
अधिक माहितीसाठी मुख्याध्यापक जमादार जे.के. मो.नं. 9922046201, मुख्याध्यापक पवार पि.आर. मो.नं. 7741995677, मुख्याध्यापक मोरे एच.एस. मो.नं. 9673666936 मुख्याध्यापक मुखम डी. एस. मो.नं. 8308756704 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बी.जी. अरवत यांनी पत्रकान्वये केले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh