Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

संपादकीय

शैक्षणिक योजना कागदावरचप्रत्येक मुलाचा शिक्षण हा अधिकार असून प्रत्येक विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. मात्र मंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला काही घेणे-देणे नसल्याचे पालिकेच्याच आकडेवारीवरून समोर आले आहे. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी तरतूद

अन् प्रशासनाची लगबग सुरू…

….

मा.भारत निवडणूक आयोगाने दि.21 सप्टेंबर 2019 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चा कार्यक्रम घोषित केला अन् सबंध महाराष्ट्रातील प्रशासनाची धावपळ सु डिग्री झाली. बैठकांवर बैठका सु डिग्री आहेत,

शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका


अर्थार्जनासाठी कामाचे क्षेत्र निवडताना प्रत्येकाची वैचारिक बैठक तयार असणे हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. शालेय शिक्षणाच्या टप्प्यात ही बैठक घडवण्याचे व्रत हाती घेणारे, समाजाचे भान देणारे शिक्षक ही आजची निकड

गरज मूल्यशिक्षणाचीआजच्या गतिमान युगात व धावपळीच्या जीवनशैलीत मानवी जीवन गुरफटलेले आहे. अध्ययन करणारा विद्यार्थीसुद्धा त्याला अपवाद नाही. मोठय़ांच्या यांत्रिक व्यवहाराबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचे जीवन यांत्रिक स्वरूपाचे झालेले आहे. विद्यार्थी जीवनातील वय संवेदनशील

भावी पिढीचा शिल्पकार शिक्षक...

..

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन "शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. "शिक्षक" हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची