Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

बालविश्व

सरकारी शाळादिल्लीच्या सरकारी शाळा बदलत आहेत, त्या शासनाच्या प्रयत्नाने. दिल्लीत सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगले काम करत आहेत. भौतिक सुविधा - क्रीडांगण, हॉकी मैदान, स्वीमिंग पूल- अशा सोयी तेथे निर्माण

बालक आहार


काल पर्वाचा सहजच मैत्रीनीच्या मुलाच्या शाळेत ( द्रथ्ठ्ठन्र् क्रद्धदृद्वद्र) मध्ये तिच्या सोबत गेले होते.
शाळेत गेले तोच त्यांच्या टिचर आल्या आणि म्हणाल्या…. मुलाला टिफिन मध्ये उद्या पासून मी जो चार्ट

रोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती


मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाचीआवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण

पर्यावरण वाचवा वसुंधरा वाचवाबालमित्रांनो ,
जगभरातील अनेक देश ५ जून ला पर्यावरण दिन म्हणून साजरा करतात. हा केवळ एक दिन नसतो. तर पर्यावरण संवर्धनाची एक मोठी मोहीमच या दिवशी राबवली जाते.

सागरगोटे / गजगेहा मुलींचा खेळ समजला जातो. दोन व त्यापेक्षा अधिक कितीही मुली हा खेळ खेळू शकतात. या साठी सागरगोटे लागतात. हे एका झाडाला येतात. सागरगोटयाच्या झाडाला काटे असतात. म्हणून तयार बाजारातून